एक समृद्ध शांत गाव – जिथे परंपरा, संस्कृती आणि शेतीचा अभिमान जपला जातो.
विकासाच्या दिशेने
आत्मनिर्भर आणि प्रगत गावाची निर्मिती.
वारसा आणि भक्ती
मंदिरे, संस्कृती आणि अखंड श्रद्धेचे स्थान.
आपला अभिमान, आपलं गाव
आमच्या गावात आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
हे गाव एक शांत आणि सांस्कृतिक वारसा जपणारे ठिकाण आहे. शिक्षणाचा दर्जा चांगला असून साक्षरतेच्या दृष्टीने हे गाव प्रगत मानले जाते. स्वतःची ग्रामपंचायत असल्याने स्थानिक पातळीवर प्रशासनाची सुविधा उपलब्ध आहे. जवळच महत्त्वाची शहरे आणि बाजारपेठा असल्याने खरेदी-विक्री आणि व्यवहार सोयीस्कर होतात. गावाजवळून जाणारे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक आणि संपर्कासाठी महत्त्वाचे साधन ठरतात.
श्रीमती. यमुनाबाई भरत ठाकरे
सरपंच
डोंगरगाव
नेतृत्व
आमचे आदरणीय सरपंच नेतृत्व समर्पण, प्रामाणिकपणा आणि विकासाच्या दृष्टिकोनाने करतात.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, महिला बालकांच्या कल्याणासाठी तसेच सामाजिक ऐक्य राखण्यासाठी आमचे सरपंच नेहमीच पुढाकार घेतात.ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने, पंचायत प्रगती आणि एकतेसाठी काम करते.
घरपट्टी, पाणीपट्टी, स्ट्रीट लाईट बिल आणि इतर शुल्क भरण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा आणि सहज ऑनलाइन पेमेंट करा.
घरपट्टी, पाणीपट्टी, स्ट्रीट लाईट बिल तसेच इतर ग्रामपंचायतीची शुल्के आता एका क्लिकवर भरा. खालील QR कोड स्कॅन करा आणि सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करा. कोणत्याही लांब रांगेत न थांबता, वेळ वाचवा आणि सहज सुविधा मिळवा. पेमेंट प्रक्रिया सोपी आणि जलद असून तुमच्या सोयीसाठी उपलब्ध आहे. आता लगेच QR कोड स्कॅन करा आणि तुमची देयके पूर्ण करा!
२२०४.७१ हेक्टर
ग्रामपंचायत क्षेत्रफळ
32 किमी
जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर
4
वार्ड संख्या
985
कुटुंब संख्या
3827
एकूण लोकसंख्या
1853
एकूण स्त्री
1974
एकूण पुरुष
जातीनुसार मतदार संघ
गावातील विविध जातींचे आकडेवारी व प्रमाण
गावातील जातीनुसार मतदार संघ
जात / समाज
महिला
पुरुष
एकूण
अनुसुचीत जाती (SC)
30
46
७६
अनुसुचीत जमाती(ST)
500
634
११३४
एकूण लोकसंख्या
530
680
1210
गावातील जातीनुसार मतदार संघ
जात / समाज
महिला
पुरुष
एकूण
अनुसुचीत जाती (SC)
110
142
252
अनुसुचीत जमाती(ST)
960
991
1951
इतर मागास वग(OBC)
748
798
1546
विशेष मागास प्रवर्ग (SBC)
भटक्या जमाती -अ (VJ)
भटक्या जमाती - ब(NT-B)
भटक्या जमाती - क (NT-C)
भटक्या जमाती - ड (NT-D)
खुला प्रवर्ग(OPEN))
35
43
78
एकूण लोकसंख्या
1853
1974
3827
आपला आवाज, आमचे कर्तव्य!
“आपल्या गावातील कोणतीही अडचण किंवा समस्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. तक्रार नोंदवा आणि आम्हाला कार्यवाही करण्याची संधी द्या.”